रामेश्वर कॉलनी परिसरात अल्पवयीन असलेल्या दोन सख्ख्या बहिणींनी अज्ञात व्यक्तीने काहितरी आमीष दाखवून फूस लावून पळवून नेल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी २९ ऑगस्ट रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. याबाबत शनिवारी ३० ऑगस्ट रोजी मध्यरात्री १ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात एमआयडीसी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.