नाशिक शहरातील व जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचा-यां च्या प्रलंबित प्रश्नांबाबत नाशिक जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघटना सीटुच्या वतीने महिला बालविकास प्रकल्प अधिकारी श्री चंद्रशेखर पगारे साहेब सीडीपीओ स्वाती कलाल मेडाम समाज कल्याणचे श्री सुनील दुसाने साहेबांना बरोबर चर्चा करून खालील मागण्यांचे निवेदन देण्यात आले पंतप्रधान मातृत्व वंदन योजनेचे काम कर्मचाऱ्यांवर सक्ती केली जात असून त्या कामाचा मोबदला मिळणार असेल तर ती शक्ती करावी अन्यथा या कामाची सक्ती करू नये लाडकी बहीण योजनेचा कामाचा सर्