आज दि 3 सप्टेंबर सकाळी8 वाजता गेल्या पाच दिवसापासून मुंबई येथे मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरू होते. आरक्षणाची मागणी पूर्ण होतात त्यांनी थेट मुंबई वरून छत्रपती संभाजी नगर शहरातील एका खाजगी रुग्णालयामध्ये उपचार घेण्यासाठी ते रात्री एक वाजता दाखल झाले. जरांगे पाटील येणार असल्याची माहिती मराठा बांधवांना मिळाली असता त्यांनी रुग्णालय परिसरामध्ये मोठी गर्दी करत पाटील यांची जोरदार स्वागत केले तसेच फटाक्यांची देखील जोरदार दवाखाना परिसरात फटाक्यांची आतिषबाजी केली