भारतीय जनता पक्षात पालघर जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी पदाधिकारी कार्यकर्त्यांचा प्रवेश होत आहे. येणाऱ्या काळातील जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने स्वातंत्र्य निवडणूक लढवायला हवी असे वक्तव्य भाजपचे पालघर जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांनी केले आहे. या निवडणुकांमध्ये 80 टक्के भाजपच निवडून येणार बाकी 20 टक्के इतर पक्ष राहतील. भाजपने स्वातंत्र्य लढायला हवे निवडणूक झाल्यानंतर युतीबाबत पाहू असे राजपूत म्हणाले आहेत.