अर्जुनी-मोरगाव विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि गावांच्या विकासाला गती देण्यासाठी गाव संवाद दौरा आमदार राजकुमार बडोले यांच्या वतीने आयोजित करण्यात आला असुन चान्ना/बाकटी, सिलेझरी आणि निमगाव या गावांना भेट दिली आणी नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या.