वैजापूर तालुक्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीला महापूर आला आहे यामुळे या नदीचे पाणी सरला बेटा शिरले आहे तर भेटायला जोडणारे दोन्हीही पूल हे पाण्याखाली आहे ज्यामुळे बेटाचा संपर्क तुटला आहे यासोबतच वांजरगाव येथील शिंदे वस्तीमध्ये देखील नदीचे पाणी शिरल्याने शिंदे वस्तीचा ही संपर्क तुटला आहे.