Download Now Banner

This browser does not support the video element.

तालुक्यातील वरवंटी गावात वाघाचे दर्शन , शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण.

Dharashiv, Dharavshiv | Sep 4, 2025
धाराशिव तालुक्यातील वरवंटी गावात वाघाचे दर्शन. गेल्या 10 महिन्यांपासून परिसरात वास्तव्यास असलेला वाघ पुन्हा दिसल्याने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण. वनविभाग घटनास्थळी दाखल, पाऊलखुणांचा तपास सुरू."
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us