दिनांक 27 सप्टेंबर रोजी अमली पदार्थ विरोधी कारवाई पथक पेट्रोलिंग करीत असताना पोलीस स्टेशन सावनेर हद्दीत मोजा पाटण सावंगी येथे सावनेर धापे रोडवर अशोक सावजी भोजनालय जवळ राहणारा इसम संजय देवाची बोकडे हा आपल्याला हाती घरी गांजा अमली पदार्थ बाळगून त्यांची विक्री करत आहे अशा मिळालेल्या माहितीच्या आधारे त्याच्याकडून 14360 रुपयाचा मुद्देमाल मिळून आल्याने नमूद मुद्देमाल पंचायत समक्ष जप्त करण्यात आला