मागील दोन-तीन दिवसात सातारा शहर मध्ये, महिलांच्या अंगावरील दागिने चोरांनी हिसकावून नेले आहेत, त्यामुळे अशा घटना घडू नये यासाठी, महिलांनी सकाळी फिरायला जाताना ग्रुप तयार करून, ग्रुपने बाहेर पडावे असे आवाहन, अप्पर पोलीस अधीक्षक, डॉक्टर वैशाली कडूकर यांनी आज शुक्रवार दिनांक 29 ऑगस्ट रोजी, दुपारी तीन वाजता प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केले.