मुलांच भवितव्य घडविण्यासाठी पालक चिंतातूर असतात. कोणत्या शाळेत टाकावं, तिथे विद्यार्थी चांगला शिकेल का? त्यांची गुणवत्त कशी असेल? कोणती शाळा विश्वासपात्र असेल? असे अनेक प्रश्न पालकांना सतत भेडसावत असतात, परंतु, या प्रश्नांची उत्तरे ज्ञानतिर्थ इंग्लिश स्कूलने सोडविले आहेत. त्यामुळे जागृत पालक हे ज्ञानतिर्थ शाळेला पहिली पसंती देत आहेत. परंतु, तीच शाळा का? असा प्रश्न जर विद्यार्थ्याने विचारला तर आई हळूच म्हणते.... जिथे विश्वासपात्र शाळा.... तिथेच शिक बाळा.... असे शब्द सहज तोंडी येतात...