Download Now Banner

This browser does not support the video element.

निलंगा: उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल ढुमे पाटील यांचा मनसे पदाधिकाऱ्यांच्या वतीने पोलीस ठाण्यात सत्कार

Nilanga, Latur | Sep 2, 2025
"निलंगाचे नवनियुक्त उपविभागीय पोलीस अधिकारी (Dysp) विशाल ढुमे पाटील यांचा मनसे वतीने निलंगा पोलीस स्टेशन येथे सत्कार करण्यात आला . याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us