पोलीस स्टेशन केवळ अंतर्गत आरोपी नामे रविशंकर मडावी वय 27 वर्ष राहणार छत्रपूर दिनांक सात सप्टेंबर रोजी अवैधरित्या देशी दारू मोहा फुल दारू बाळगून विक्री केल्याबद्दल रात्री आठ वाजता गुन्हा नोंद करण्यात आला व त्याच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला पुढील तपास पोलीस करीत आहे