निफाड आतापर्यंत बिबट्याच्या हल्ल्यात कुत्र्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना आपण ऐकल्या आहेत मात्र निफाड तालुक्यातील दिंडोरी तास येथील शेतकऱ्याच्या दोन गावठी कुत्र्यांनी शिकारीला आलेल्या बिबट्यावरच हल्ला चढवला या हल्ल्यातून बिबट्याने कशीबशी आपली सुटका करून पळ काढला.