सातारा शहरासह जिल्ह्यात पाच दिवसाच्या गणपतीचे विसर्जन पाच दिवसांच्या गणपतीचे विसर्जन सातारा शहरात गणेश भक्तांनी मंगळवारी दुपारी केले. गणपती बाप्पा मोरया असा जयघोष करत आरती करुन सातारा नगरपालिकेने केलेल्या विसर्जन टाकीत विसर्जन केले. ही विसर्जनाची प्रक्रिया दुपारी १ वाजल्यापासून शहरात सुरु होती.