श्रमिक पत्रकावर भवन येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर प्रमुख प्रवीण हरमकर यांनी दुपारी दोन वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते यावेळी त्यांनी महानगरपालिकेत पदोन्नतीवर अधिकाऱ्यासंदर्भात त्यावेळी माहिती दिली त्यात विभागातील अधिकारी असून त्यांना पदोन्नती दिली आहे त्यांच्यावर अनेक प्रकारचे आरोप आहे व प्रतिबंधक ,अँटी करप्शन विभागात त्यांच्यावर भ्रष्टाचाराच्या गंभीर प्रकारात त्यांना पकडले आहे अशा अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात आल्या संदर्भात पत्र परिषद सांगितले.