न्यू इंग्लिश स्कूल परिसरात मोठ्या प्रमाणात अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले असून या ठिकाणी बिबट्याच्या दर्शनाही मोठ्या प्रमाणात होत आहे या परिसरात 1000 विद्यार्थ्यांचे समाज कल्याणची होस्टेल असून विद्यार्थी रात्री येजा करत असतात म्हणून महानगरपालिकेने लवकरात लवकर पथदिपे सुरू करावेत अशी मागणी नागरिकांकडून होताना दिसून येत आहे.