Install App
vinodbadkhal
This browser does not support the video element.
चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यात आलेल्या मुसळधार पावसामुळे भोयेगाव गडचादुर मार्गावरील पुलावर आले पाणी, अनेक गावांचे संपर्क तुटला
Chandrapur, Chandrapur | Sep 2, 2025
चंद्रपूर जिल्ह्यात दोन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भोळेगाव गडचांदूर मार्गावरील पुलावर पाणी आले असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले तर सदर पुलावर पाणी आल्यामुळे आज दिनांक 2 सप्टेंबरला सकाळपासूनच या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.
Share
Read More News
T & C
Privacy Policy
Contact Us
Your browser does not support JavaScript!