मुंबईतील एलफिस्टन ब्रिजवर वाहतूक आज रात्रीपासून बंद करण्यात येणार असून हा पूल पाडकाम करून या ठिकाणी नवीन बनवण्यात येणार आहे स्थानिक नागरिकांचे पुनर्वसन याच ठिकाणी झाल्याशिवाय कोणतेही पाडकांम करू नये अशी भूमिका मांडत स्थानिक भाजपा आमदार कालिदास कोळबकर यांनी एलफिस्टन ब्रिज येथे ठिय्या आंदोलन आज दिनांक 12 सप्टेंबर 2025 वेळ दुपारी एक वाजताच्या सुमारास केले आहे यावेळी मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक उपस्थित होते