Download Now Banner

This browser does not support the video element.

त्र्यंबकेश्वर: हरसूल पोलीस स्टेशन येथे गणेशोत्सव निमित्त शांतता समितीची बैठक संपन्न

Trimbakeshwar, Nashik | Aug 25, 2025
आगामी काळात येऊ घातलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी हरसूल येथे पोलीस विभागाच्या वतीने शांतता समितीची बैठक संपन्न झाली. यावेळी पोलीस अधिकारी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सार्वजनिक मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us