पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधिक्षक कल्पना बारवकर,उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा, यांच्या मार्गदर्शानाखाली पोलीस निरीक्षक अजित सिद यांनी शरीराविरुध्द व मालमत्तेविरुध्द तसेच मागील गणेशोत्सव मध्ये दाखल झाले गुन्हयातील रेकॉर्ड वरील आरोपी १) रणजीत ऊर्फ शरद केरबा ढोबळे वय ३१ अतूल पोपट वायदंडे वय २८ सुहास सुनिल वायदंडे , आकाश अशोक कांबळे वय २८ वर्षे रा. सर्व खंडेराजुरी विशाल मारुती शिंदे वय-२८ रा, आरग उत्तम अशोक नरुटे वय-२८ रा, सोनी,किरण उमाजी मलमे वय ३१ रा, एरंडोली, अजित अशो