काटोल पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे हॉटेल महाकाल धाब्याच्या मालकाकडून देशी कट्टा व एअरगन जप्त केली आहे. आरोपीने हे दोन्ही शास्त्र ढाब्याच्यामागे दगडाखाली लपवून ठेवले होते. आरोपीकडून एकूण 25000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आजकेतील आरोपीचे नाव हॉटेल मालक सचिन उर्फ ओम प्रकाश गुजवार व 32 वर्ष असे सांगण्यात आले आहे. या आरोपी विरुद्ध यापूर्वी ही चोरी खून खुनाचा प्रयत्न यासारखे गंभीर गुन्हे दाखल होते