Download Now Banner

This browser does not support the video element.

भंडारा: भंडारा येथील शीतला माता मंदिरात खासदार प्रशांत पडोळे यांनी घेतले दर्शन ; सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी केली प्रार्थना

Bhandara, Bhandara | Sep 22, 2025
भंडारा शहरातील प्रसिद्ध शीतला माता मंदिरात भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ प्रशांत पडोळे यांनी सोमवारी २२ सप्टेबर रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास दर्शन घेतले. यावेळी त्यांनी मंदिरात विधिवत पूजा-अर्चा करून मातेच्या चरणी सर्वांच्या सुख-समृद्धी, आरोग्य व कल्याणासाठी प्रार्थना केली. या प्रसंगी मंदिर परिसरात भक्तांची उपस्थिती होती. खासदार डॉ प्रशांत पडोळे यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us