माजी केंद्रीय कृषिमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांच्या कार्यशाळे बद्दल वक्तव्य केल आहे. नरेंद्र मोदी यांच्यावर आता लोकांचा विश्वास राहिला नाही. त्यांनी दिलेली आश्वासने पाळली नाहीत. शेतकऱ्यांचे त्यांच्यामुळे हाल झाले. शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव देण्यात ते अयशस्वी ठरले असं शरद पवार यांनी म्हटले तर अजित पवारांचा देखील त्यांनी यावेळी समाचार घेतला.