धाराशिव जिल्ह्यातील आठही तालुक्यातून हजारो कार्यकर्ते मनोज जारंगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईकडे रवाना झाले आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे मनोज जरांगे पाटील तुमआगे बढो यासारख्या घोषणाबाजी ही देण्यात येत आहे. 900 गावातून कार्यकर्ते मोठ्या संख्येने मुंबईकडे रवाना झाले आहेत.