Download Now Banner

This browser does not support the video element.

बुलढाणा: शहरात आगमन प्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे आमदार संजय गायकवाड यांनी केले स्वागत

Buldana, Buldhana | Sep 7, 2025
बुलढाणा शहरातील विश्रामगृह येथे ७ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता बुलढाणा शहरात आगमन प्रसंगी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांचे आमदार संजय गायकवाड यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले यावेळी मतदारसंघातील विविध सामाजिक प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली.यावेळी शिवसेना, युवासेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us