कोरपणा तालुक्यातील जवळपास बारा गावातील सिद्धा पत्रिका धारकांना अद्याप जुलै महिन्याचे धान्य मिळाले नाहीत आभारपुर कडोली लखमापूर बीबी नोकरी आधी गावांमध्ये ही समस्या जाणवत असून सिद्ध पत्र धारकांचे चिंता व्यक्त केली जात आहेत संबंधित गावातील काही रेशन दुकानदारांनी सांगितले की जुलै महिन्यातील धान्य वेळेवर दुकानदारांकडे पोहोचले नाहीत काही ठिकाणी मशीन वरील डाटा बदलल्यामुळे जुलै महिन्याचे वितरण करता आले नाही अशी माहिती प्राप्त झाली 22 ऑगस्ट रोज शुक्रवारला सकाळी 11 वाजता गावकऱ्यांची तक्रार