Install App
ishwar94
This browser does not support the video element.
सिन्नर: सिन्नर-संगमनेर महामार्गावरील नितीन मशिनरी या दुकानात चोरीची घटना
Sinnar, Nashik | Aug 28, 2025
सिन्नर-संगमनेर महामार्गावरील नितीन मशिनरी या दुकानात चोरीची घटना घडली. चोरट्यांनी दुकानाच्या पाठीमागील बाजूचे पत्रे वाकवून आत प्रवेश केला आणि लाख रुपयांच्या किमती इलेक्ट्रिक वस्तू चोरून नेल्या
Share
Read More News
T & C
Privacy Policy
Contact Us
Your browser does not support JavaScript!