आज दिनांक 10 सप्टेंबर 2025 वार बुधवार रोजी दुपारी 1 वाजता भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार व पंचायत राज समिती महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष संतोष पाटील दानवे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई विधान भवन येथे पंचायतराज समितीच्या पदाधिकाऱ्यांची अधिकारी यांची एक महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली आहे या बैठकीमध्ये राज्यातील विविध मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. या बैठकीला ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव यांच्यासह इतर पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.