Download Now Banner

This browser does not support the video element.

घाटंजी: पारवा पोलीस स्टेशन प्रांगणात पार पडली शांतता समितीची बैठक

Ghatanji, Yavatmal | Aug 27, 2025
गणेशोत्सव ईद-ए-मिलाद सणाच्या अनुषंगाने शांतता समितीची बैठक पारवा पोलीस स्टेशनच्या प्रांगणात आयोजित करण्यात आली .ही शांतता बैठक उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप नरसाळे व राठोड साहेब यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.या सभेला पारवा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावातील पोलीस पाटील राजकीय पक्षाचे पुढारी प्रतिष्ठित नागरिक व गणेश मंडळाचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते व पोलीस कर्मचारी उपस्थित होते. यावेळी सण उत्सव अतिशय आनंदात व शांत.....
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us