बीड शहरात बार्शी नाका परिसरात सोमवार, दि १ सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजता एक गंभीर अपघात घडला आहे. दोन दुचाकींचा समोरासमोर धडक होऊन दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.या ठिकाणी रस्त्यावरील दुरुस्ती आणि कामांमध्ये झालेल्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. साकेत कन्स्ट्रक्शन आणि बांधकाम विभागाच्या गलथान कारभारामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे संबंधित विभागाने त्वरित लक्ष द्यावे, अशी मागणी क