वडनेर भैरव पोलीस स्टेशन हद्दीतील भुताने येथे राहणाऱ्या संतोष आहेर याला अचानक चक्कर येऊन तो खाली पडल्याने रक्ताची उलटी होताच त्याचा मृत्यू झाल्याने या संदर्भात वडनेर भैरव पोलिसात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे संबंधित गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार घुमरे करीत आहे