Download Now Banner

This browser does not support the video element.

पुणे शहर: बोपोडी- औंध परिसरातील धम्मबांधवांचे आंदोलन, 1949 चा बीटी कायदा रद्द करण्याची मागणी

Pune City, Pune | Sep 4, 2025
बौध्द भिक्खु बिहार मधील जगप्रसिध्द बौध्द तिर्थक्षेत्र बोधगया इथं आंदोलन करत आहे. भारतामध्ये या आंदोलनाचे नेतृत्व भन्ते विनयाचार्य आणि भन्ते नागघोष करत आहे. त आले. पुण्यातही या आंदोलनाला पाठिंबा देण्याकरता बोपोडी- औंध परिसरातील धम्मबांधव हे आंबेडकरी नेते परशुराम वाडेकर यांच्या नेतृत्वात एकत्र आले
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us