वाई येथील चावडी चौक येथे दि. २४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.३० बाजण्याच्या सुमारास रााहुल हिरामन पवार बय ३३, रा. विराटनगर याला निलेश माने याने कोयत्याने राहुलच्या डाव्या मांडीवर, डाव्या हाताच्या पंजाबर मारुन जखमी केले. फोनेबरुन बोलल्याच्या रागातून त्याने ही मारहाण केल्याचा उल्लेख असून याचा गुन्हा बाई पोलीस ठाण्यात दि. २४ ऑगस्ट रोजी रात्री ८.३४ वाजता दाखल करण्यात आला असून याचा तपास हवालदार भोईर हे करत आहेत.