गुन्हे शाखा युनिट दोन चे पोलीस निरीक्षक मनोज सांगडे यांनी 5 सप्टेंबरला दुपारी तीन वाजून 30 मिनिटांनी दिलेल्या माहितीनुसार दिवसाढवळ्या किराणा दुकानासमोर दुचाकी चोरी करणाऱ्या अल्पवयीन ला गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले असून त्याच्याकडून दुचाकी जप्त केली आहे त्याला पुढील कारवाईसाठी पाच पावली पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. याबद्दलची अधिक माहिती पोलीस निरीक्षक मनोज सागडे यांनी दिली आहे