आज दिनांक 4 ऑक्टोंबर सायंकाळी सहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार रोजी संजय राऊतांनी बाळासाहेबांची शिवसेना बुडवली, अशी टीका भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांनी केली आहे. महायुतीच्या नेत्यांनी दसऱ्याच्या दिवशी अमित शहांच्या जोड्यांची पूजा केली, असं शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत म्हणाले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना भाजपा आमदार लोणीकर यांनी राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. संजय राऊतांच्या पक्षाने सोनिया गांधींच्या चपलांची पूजा केली, असं आम्ही म्हणावं का? असा प्रश्न लोणीकर यांनी उपस्