चंद्रपूर तालुक्यातून चालतात खनिजांची वाहतूक वाहतूक परवाना दिल्यानंतर त्यात मार्ग ठरवून दिले असतात त्याच मार्गाने खनिजांची वाहतूक होणे बंद करत आहेत मात्र मोठ्या प्रमाणात वाहतूक धारक त्यांच्या परवानावर उल्लेख नसताना वाहतुकीचा मार्ग मनमर्जीने करीत आहेत तेव्हा सदर अशा वाहतुकींवर कारवाई करण्यात यावी असे मागणीचे निवेदन शिवसेना तालुकाप्रमुख सुरज माडुरवारा यांच्या नेतृत्वात तहसीलदार ठाणेदार यांना निवेदन 13 सप्टेंबर रोज शनिवारला दुपारी बारा वाजता दरम्यान दिले