Download Now Banner

This browser does not support the video element.

नगर: केडगाव परिसरात थुकी लावून पेरू विकणाऱ्या विक्रेत्यावर गुन्हा: कोतवालीत तक्रार

Nagar, Ahmednagar | Sep 8, 2025
कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील केडगाव परिसरामध्ये थूकी लावून पेरू विकणाऱ्या विक्रेत्यावर गुन्हा दाखल झाला आहे कोतवाली पोलीस ठाण्यात ही तक्रार नोंदवण्यात आली.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us