आज दिनांक 24 ऑगस्ट 2025 वेळ दुपारी एक वाजून 30 मिनिटाच्या सुमारास घाटकोपर पश्चिम परिसरातील अमृत नगर सर्कल येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते घाटकोपर पश्चिम परिसरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे मुंबई युवक अध्यक्ष ऍडव्होकेट अमोल मातेले यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी म्हणून जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी जनजागृती बाईक रॅली काढण्यात आली आहे या बाईक रॅलीत मोठ्या संख्येने आंदोलक सहभागी