Download Now Banner

This browser does not support the video element.

नेर: शहरातील गणपती मठ परिसरात जैन समाजाच्या वतीने सैनिक व रक्तविराचा करण्यात आला गौरव गौरव

Ner, Yavatmal | May 8, 2025
नुकताच ऑपरेशन सिंदुर चे औचित्यावर लद्दाख येथे कार्यरत नेर येथील १५ वर्ष पासुन सिमेवर सेवा व्रत सैनिक घनश्याम वैरागडे आणि गत-१५ वर्षापासून तब्बल ४९ वेळा रक्तदान करणारे मयुर काळे यांचा गणपती मठ परीसरात सकल जैन समाजाचे जेष्ठ धर्मानुरागी रमेश कहाते व लेखक प्रफुल आकोलकर यांचे हस्ते जैन माला- शाल-श्रीफळ-शिदोरी पुस्तक देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.यावेळी शिदोरीकार प्रफुल आकोलकर यांनी एक युवा सैनिक ज्याप्रमाणे सिमेवर भारतीय यांचे रक्षण....
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us