आज दिनांक 12 जून बच्चू कडू यांच्या आंदोलनाचा पाचवा दिवस असून आजही आंदोलन बच्चू कडू राहिले त्यांच्या समर्थनार्थ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आंदोलने झाली दवरगाव नांदगाव पेठ चांदूरबाजार ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आली तर बच्चू कडू यांना गुरुकुंज मोझरी येथे मोठ्या प्रमाणात नेत्यांनी भेटलेल्या असून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शेतकरी शेतमजूर यांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असून आता हे आंदोलन मोठ्या प्रमाणात होत आहे तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी सुद्धा चर्चा करता हात समोर केला