हिंगोली शहरात गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर आज दिनांक 27 ऑगस्ट रोजी सकाळपासूनच गणेश भक्तांनी गणेश मूर्ती खरेदी करण्यासाठी बाजारात गर्दी केल्याचे दिसून आले भर पावसातही गणेश भक्तांचा उत्साह कमी झाला नाही रात्री आठ वाजेपर्यंत पाचशे गणपतीची स्थापना झाल्याचे पोलीस प्रशासनाकडून माहिती प्राप्त झाली शहरातील महात्मा गांधी चौकातून ढोल ताशाच्या गजरात गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया च्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आल्या.