गणेश उत्सवासाठी चाकरमान्यांचा प्रवास कोकणात सुखकर व्हावा याकरिता राज्य परिवहन मंडळाच्या वतीने लातूर जिल्ह्यातून २०० बसेस नवी मुंबईत दाखल झाले आहेत. नवी मुंबई येथील विमानतळाच्या शेजारील रस्त्यावर या दोनशे बसेस उभ्या करण्यात आले आहेत. गणेशोत्सव काळात चाकरमान्यांना कोकणात जाण्यासाठी कुठलीही असुविधा होऊ नये याकरिता या बसेस मागविण्यात आले आहेत.