पुसद शहरात दिनांक 24 अगस्ट रोजी दुपारी पुसद नदीच्या पाठ बंधारे जवळ काही लहान मुले पोहण्यासाठी गेले असता त्यातील एक 8 ते 9 वर्षीय मूलगा पाण्यात वाहून गेल्याची घटना घडली होती. त्या मुलाचं मृतदेह दिनांक 25 ऑगस्ट रोजी अंदाजे दुपारी 12 वाजता छोट्या पुला खाली आढळला.