महात्मा गांधी प्राथमिक विद्यालय, मंचर येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा झाला.गुरु हेच जीवनाचे खरे मार्गदर्शक आहेत" या भावनेने महात्मा गांधी प्राथमिक विद्यालय, मंचर येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेच्या परिसरात झालेल्या या कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक व मान्यवरांची मोठी उपस्थिती लाभली.