आज दिनांक 1 सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार शहरातील मंगळ बाजार परिसरात गो हत्या करताना व्हिडिओ व्हायरल झाल्याने सकल हिंदू समाज आक्रमक झाला आहे जोपर्यंत आरोपीला अटक करत नाही तोपर्यंत गणपती विसर्जन करणार नसल्याचा निर्धार सकल हिंदू समाजाने घेतला आहे सदर बाजार पोलीस ठाण्यात जालन्याचे माजी आमदार कैलास गोरंट्याल युवा सेनेचे राज्यसचिव अभिमन्यू खोतकर शिव सेनेचे शहर प्रमुख विष्णू पाचफुले आदींनी सदर बाजार पोलिस ठाण्यात ठिय्या मांडला होता जोपर्यंत आरोपीला अटक होत नाही तो