आष्टी तालुक्यातील तळेगाव पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या खर्डी शेत शिवारात शेतकऱ्यांने विषारी औषध प्राशन करून आत्महत्य केल्याची घटना 23 तारखेला सकाळी सहा वाजता तान्हा पोळ्याचे दिवशी उघडकीस आली त्यामुळे परिसरात खडबड उडाली. महादेव विठोबाजी कुरवाडे वय पन्नास वर्ष राहणार अंतोरा तालुका आष्टी जिल्हा वर्धा असे मृतकाचे नाव आहे यासंदर्भात माणिक विठोबाची कुरवाडे वय 63 वर्ष राहणार अंतोरा यांनी या घटनेची तळेगाव पोलिसांना माहिती दिली आहे . बँकेचे कर्ज असल्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगितले