आज दिनांक 7 सप्टेंबर 2025 वार रविवार रोजी सायंकाळी 7 वाजता भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार संतोष पाटील दानवे यांची भोकरदन जाफराबादी या विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी व महिला कार्यकर्त्यांनी विविध मुद्द्यावर भेट घेतली आहे व परिसरातील शेतकऱ्यांच्या अडीअडचणी संदर्भात अर्धा ते पाऊण तास आमदार संतोष पाटील दानवे यांच्याशी चर्चा केली आहे.