Download Now Banner

This browser does not support the video element.

मावळ: आंबीतील दारूभट्टीवर पोलिसांची कारवाई तळेगावात कारवाई

Mawal, Pune | Aug 26, 2025
आंबी गावच्या हद्दीत कंजारभाट वस्तीतील गावठी दारू भट्टीवर तळेगाव एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने केलेल्या कारवाईत दोन हजार लिटर गुळमिश्रित रसायन आणि साहित्य नष्ट करण्यात आले.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us