10 सप्टेंबर रोजी जालना बंदला सहकार्य करा रेल्वे संघर्ष समितीचे आवाहन सर्व व्यापारी आणि नागरीकांनीही सहकार्य करण्याचे आवाहन आज दिनांक एक सोमवार रोजी दुपारी तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना -खामगाव आणि जालना- बिड या रेल्वे मार्गासाठी येत्या 10 सप्टेंबर रोजी जालना बंद चं आवाहन रेल्वे संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आले आहे.या बंदमध्ये हॉटेल,सराफा असोसिएशन,मेडिकल असोसिएशन,सर्व व्यापाऱ्यांनी सहकार्य करावे आणि 10 सप्टेंबर रोजी सकाळी 09 ते 12 वाजेपर्यंत आपापली प्रति