दिनांक ६ सप्टेंबर रोजी आठ वाजेच्या सुमारास मगरडोह घोघरा गावाकडे जाणारा चुंभली नदीवरील पूल तुटला या घटनेची माहिती मिळताच ग्रामपंचायतचे माजी सरपंच सध्याचे उपसरपंच देवविलास भोगारे मुनेश्वर कोसमे पुणेश भोयर लोकेश उईके व इतर गावकरी यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन तुटलेल्या पुलाची पाहणी केली असता सदर पुलावरून वाहतूक करताना अपघाताचा धोका बळाविल्याने स्थानिक जनप्रतिनिधी तसेच संबंधित विभागाला नवीन पुलाची मागणी केली आहे क्षेत्रातील पूल रस्ते आरोग्य शिक्षण तसेच इतर समस्या असून क्षेत्राचा